कहाणी दोन भावांची

50.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: कहाणी दोन भावांची snippet.pdf

वेटिंग फॉर मिराकल्स या वॉल्ट डिस्नेच्या चित्रपटकथेचा प्रा. सुहासिनी देशपांडे यांनी केलेला हा स्वैर भावानुवाद. लहानपणापासून परिस्थितीमुळे दूर राहिलेली ही दोन भावंडे शिबिरात घडणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगातून एकमेकांच्या जवळ येतात. एकमेकांच्या भावभावनांना साद-प्रतिसाद देत समृद्ध होत जातात. त्यांच्यातील हळूहळू फुलणारं नातं अनुभवूया या पुस्तकातून.