रस्काझी

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Raskazi Rashian Katha.pdf

निवडक रशियन अनुवादित कथांचा संग्रह

रशियन भाषेत विपुलतेने असणाऱ्या बालकुमार साहित्यामधील या आहेत काही भाषांतरित गोष्टी. यामध्ये निरागसपणे वागणारी मुले आहेत. अगदी खरीखुरी मुले जशा खोड्या करतात, गमतीजमती करतात, दंगामस्ती करतात, तसे करणारी मुले या कथांमध्ये आहेत. त्या वाचताना चांगल्या-वाईटाची जाणीवही करून देणाऱ्या कथा ज्या मुलांबरोबर आई-बाबांनासुद्धा आवडतील अशा आहेत.