कथा इस्रोची

120.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: कथा इस्रोची snippet.pdf 

डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारखी दूरदृष्टी असलेली व्यक्ती आणि कामाशी समरसून गेलेले हजारो शास्त्रज्ञ यांच्या  संघटित प्रयत्नांमधून खडकाळ टेकडीवर, पूर्णतः भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान शून्यातून विकसित करून, अवकाश क्षेत्रात भारताने जी मुसंडी मारली त्याची ही प्रेरणादायी कहाणी! भारताला जगातल्या सहा प्रगत राष्ट्रांच्या रांगेत नेऊन ठेवणारी अंतरिक्ष संशोधन कार्यातील झेप खरोखरीच अचंबित करणारी आहे. सर्व वयोगटातील वाचकांना भव्यदिव्य स्वप्ने पाहण्याची व ती साकारण्याची प्रेरणा या पुस्तकातून नक्कीच मिळेल.