जिद्दीची गुरुकिल्ली

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book

जिद्दीची गुरूकिल्ली : व्यक्तिमत्त्व विकासासाठी!
पान न्‌ पान वाचनीय व मननीय असलेली ही
‘जिददीची गुरूकिल्ली’ ‘आत्मविश्वासाच्या श्रीमंती’ चा
खजिनाच हाती देते. ‘जिद्दीचे गरुड व्हा!’ सांगत
‘व्यक्तिमत्त्वाची नवी पालवी’ फुलवीत
क्षमतांना नवा अंकुर देते.