राम आणि श्यामच्या अद्भुत साहसयात्रा

160.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:Ram & Shyam Adbhoot sahasyatra.pdf

‘राम आणि श्याम’ ही साहसप्रिय अशी जोडगोळी आहे. ही कुमार वयोगटातली – तुच्याच वयाची मुलं आहेत.

आजकालच्या भाषेतलं थ्रिल, सस्पेन्स आणि ॲडव्हेंचर हे सगळंच तुम्हाला इथे अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणूनच राम आणि श्याम यांच्या या अद्भुत
साहसयात्रा तुम्हाला निश्चतच आवडतील.