लेखिका – सौ. सुधा गोवारीकर
द्वितीय आवृत्ती – डिसेंबर २००३
पृष्ठसंख्या – ५६
₹30.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: आपला पाऊस
भारतीय पावसाचे पूर्वानुमान करण्याचे अखंड प्रयत्न सुमारे सव्वाशे वर्षे चालू आहेत. पुष्कळ हवामान शास्त्रज्ञांनी त्यासाठी आपले ज्ञान पणाला लावले. 1988 साली एक प्राचलिक आणि घात समाश्रणीय (पॉवर रिग्रेशन) मॉडेल तयार करण्यात आले. त्याच्या आधारे केलेले पावसाचे पूर्वानुमान 14 वर्षे बहुतांशी अचूक ठरले. भारतीय शास्त्रज्ञांच्या यशाची ही कहाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी या हेतूने हे पुस्तक लिहिले आहे.
समजायला सोपे व्हावे याकरता पुस्तकाचे स्वरूप प्रश्नोत्तरांचे ठेवले असून त्यात अनेक नकाशे व चित्रे घातली आहेत. हे पुस्तक विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले असले तरी सर्व वयोगटातील व्यक्तींना आपल्या पावसाचे स्वरूप व त्यामागची कार्यकारणमालिका समजण्यासाठी या पुस्तकाचा निश्चितच उपयोग होईल
Reviews
There are no reviews yet.