हस्तकलांचा उत्सव

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: हस्तकलांचा उत्सव snippet.pdf

सतत नाविन्याचा शोध आणि सौंदर्यदृष्टी यातून त्याच त्याच साधनांतून दरवेळी नवीन वस्तूची निर्मिती होऊ शकते. कागदाने तर आपले संपूर्ण कलाविश्वच भारून टाकले आहे. वरवर सोप्या वाटणाऱ्या या कलाकृती करताना मनाची एकाग्रता, अचूकपणा, सुबकता, संयम, चिकाटी यांचा कस लागतो. सुबकतेने तयार केलेली कलाकृती मनाला अतिशय आनंद व समाधान देऊन जाते. या पुस्तकातील कलाकृतींचे कागदकाम व ओरिगामी, आकाशकंदील, सुशोभन, शुभेच्छापत्र व भेटवस्तू आणि संकीर्ण अशा भागात वर्गीकरण केले आहे. हे पुस्तक एकवार नुसते चाळले तरी काहीतरी करून बघू अशी उर्मी जागृत झाल्यावाचून राहणार नाही.