लेखिका – डॉ. वर्षा जोशी
प्रथम आवृत्ती – ऑगस्ट २०२२
पृष्ठसंख्या – १४४
₹150.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: दैनंदिन जीवनातील विज्ञान व तत्रंज्ञान.pdf
आपल्या देशातील अधं श्रद्धांचे निमर्लून होण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रत्यके
गोष्टीकडे डोळसपणे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. रोजच्या जगण्यातील, दैनंदिन जीवनातील विज्ञान सर्वाना समजले आणि तेही कुमार वयातच,
विद्यार्थी दशतेच समजले तर हा वैज्ञानिक दृष्टिकाने रुजायला मदत होईल . त्याचबराबेर
गेल्या काही वषार्तं तत्रंज्ञानानेही मोठी भरारी घतेली आहे. या तत्रंज्ञानामागील विज्ञान व
त्याची कायर्प द्धती समजणेही आवश्यक आहे. दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि तत्रंज्ञान
यांची आळेख विविद्यार्थ्यांना व्हावी यासाठी या पुस्तकाद्वारे एक शास्त्रीय सफर घडवली आहे.
Reviews
There are no reviews yet.