लेखक – महेन्द्र सेठिया
प्रथम आवृत्ती – एप्रिल २००८, पुनर्मुद्रण ३ – नोव्हेंबर २०१७
पृष्ठसंख्या – १२८
₹100.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: आश्वासक पालकत्व snippet.pdf
सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या वातावरणातही आपल्या मुलामुलींच्या ऊर्जेला, उत्साहाला, साहसाला अन् प्रज्ञेला खतपाणी कसं घालता येईल? याची दिशा दाखविणारे पालकांसाठीचे पुस्तक. कुमार वयोगटातील मुलामुलींच्या बदलाच्या, घडणीच्या, पायाभरणीच्या काळात प्रयोगशील, जागरूक पालक म्हणून आपण काय काय करू शकाल? हे अनुभवांच्या आधारे सांगणारे पुस्तक.
Reviews
There are no reviews yet.