लेखक – वाचस्पती गिरीश श्री. बापट
प्रथम आवृत्ती – मार्च २०१४
पृष्ठसंख्या – ११६
मनुष्यघडणीसाठी आवाहन भाग १
₹130.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: मनुष्यघडणीसाठी आवाहन भाग १ snippet.pdf
१९९३ ते २०१३ या दोन दशकांतील लेखकांच्या शिक्षण विषयक व्याख्याने, निबंध व लेख यांचे संपादन व संकलन २ भागात केले आहे त्यातील हा पहिला भाग. मनुष्यघडण म्हणजे मानवी समाजजीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मानवी शरीर, मन, बुद्धी यांद्वारे आत्म्याची पूर्णता अधिकाधिक प्रकट होत जाणे होय. खरे संस्कार, खरे शिक्षण, खरे व्यक्तिमत्त्व विकसन व खरी जडणघडण म्हणजे मनुष्यघडणच होय. २ भागात केलेल्या संकलनापैकी या भागात मूल्यशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, समाजाभिमुख शिक्षण, शैक्षणिक तंत्रज्ञान व पालकांचा सहभाग या विषयांवरील लेखांचा समावेश केला आहे.
Reviews
There are no reviews yet.