धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची

150.00

शालेय वयात मुलांना कोणती ठिकाणं दाखवली पाहिजेत,
का दाखवली पाहिजेत, कशी दाखवली पाहिजेत,
या परिसर भटकंतीत कोणकोणत्या शैक्षणिक प्रक्रिया
घडल्या पाहिजेत, त्यातून नेमकं काय साध्य होतं,
त्यासाठी नियोजन करताना कोणकोणत्या गोष्टींचा
विचार केला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं
या पुस्तकात वाचायला मिळतील.