लेखक – मल्हार अरणकल्ले
प्रथम आवृत्ती – ऑगस्ट २०२२
पृष्ठसंख्या – ११०
₹110.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: Andharache Dole.pdf
‘अंधाराचे डोळे’ या ललित लेखसंग्रहातील
पानापानांत निसर्ग तर आहेच; पण त्याच्याच
जोडीनं मनात उमललेली पानं आहेत, फुलं
आहेत, पक्षी आहेत. अनुभवांचं निराळेपण
आहे. मोठ्या माणसांत दडून बसलेलं
अवखळ-चौकस ‘मूलपण’ही त्यात डोकावलेलं
आहे. माझ्या छोट्या गावात जे अजब जग
पाहिलं, त्याची शब्दचित्रं आहेत. शाळेत
शिकलेल्या अक्षरांना-शब्दांना या जगानं अर्थ
दिला, सौंदर्य दिलं. मग हेच शब्द, हीच चित्रं
कागदांवर घरंगळत राहिली.
Reviews
There are no reviews yet.