लेखक – प्रा. विवेक पोंक्षे , प्रा. महेन्द्र सेठिया
प्रथम आवृत्ती – जानेवारी २०१७, द्वितीय आवृत्ती – मार्च २०१९
पृष्ठसंख्या – ८८
₹70.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:. अभ्यासातील स्वावलंबन भाग १ snippet.pdf
अभ्यास का करायचा, काय करायचा, केव्हा करायचा व कसा करायचा या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मदत करणारे हे पुस्तक. त्याचबरोबर अभ्यास अधिक आनंददायी, अधिक परिणामकारक होण्यासाठी आणि स्वत:चा स्वत: अभ्यास कसा करायचा यासाठी मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल. हे सर्व शक्य आहे असं सांगणाऱ्या व त्यासाठी अभ्यासाच्या विविध पध्दती, तंत्रे, कौशल्ये , सवयी यांची अनुभवसिद्ध मांडणी करणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी पालकांनी जरूर अभ्यासावे असे आहे. अभ्यासातील स्वावलंबन भाग २ – अभ्यास कौशल्ये, व भाग ३ – परीक्षा तंत्र हि दोन्ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर असून जानेवारी २०२१ पर्यंत उपलब्ध होतील.
Reviews
There are no reviews yet.