प्रथम आवृत्ती – मार्च २०१६ लेखक – उमा बापट व नीरज बापट पृष्ठसंख्या – ३२
आपले आप्पा
₹50.00
ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक डॉ. विनायक वि. पेंडसे तथा आप्पा यांची ओळख करून देणारी मुलांसाठीची चित्र-गोष्ट, मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत सांगणारे हे पुस्तक! ‘रूप पालटू देशाचे’ या तळमळीने, अभ्यासक वृत्तीने आणि संघटना करत सामूहिक प्रयत्नातून देशासाठी काम करणाऱ्या एका आगळ्या-वेगळ्या नेत्याचा परिचय मुलांना व्हावा यासाठी हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.