संपादन – नीलिमा करमरकर
द्वितीय आवृत्ती – डिसेंबर २०२२
पृष्ठसंख्या – १३६
आमची जडण घडण
₹160.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: आमची जडण घडण snippet.pdf
समाजसेवा, निसर्गरक्षण आणि पर्यावरण, गिर्यारोहण, पोलीसदल, प्रशासकीय सेवा, वैद्यकीय, चित्रपट, व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या २४ नामवंत व्यक्तींनी स्वतःच्या जडणघडणीविषयी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह. आजच्या आणि उद्याच्या उमलत्या कुमारवयीन मुलांनाच नव्हे, तर युवा वाचकांना, आपल्याला भावी आयुष्यात काय करायचे आहे, हे ठरवण्यासाठी प्रेरणादायी असे हे पुस्तक नक्कीच दिशादर्शक ठरेल!
Reviews
There are no reviews yet.