उजळती वाट

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: fउजळती वाट_snippet.pdf

उद्याच्या भारताला स्वच्छ चारित्र्याचं,व्यसनमुक्त आणि प्रेरणेनं संपन्न असं युवकयुवतींचे बळ उभं करण्यासाठी विद्याव्रत संस्कार फार महत्त्वाचा आहे.आपल्या शरीराची,मनाची,बुद्धीची ओळख करून घेऊन त्यांचा विकास कसा करायचा याचे मार्गदर्शन या पुस्तकातून मिळेल.विद्यार्थ्यांमध्ये विकासोन्मुख बदल घडवण्यामध्ये पालक-शिक्षकांना हे पुस्तक नक्की मदत करेल.