प्रत्येकातच उपजत असलेल्या कल्पकतेचा विकास करता येतो का? हा प्रश्न ज्यांच्या मनात आहे अशा प्रत्येकाने अभ्यासायलाच हवे असे पुस्तक! कल्पना शक्तीच्या विकासासाठी आवश्यक संवेदनशीलता, चौकस निरीक्षण, समस्यांचा शोध, कल्पनाविहार, बहुदिश विचार इत्यादी क्षमता वाढविण्यासाठी अनेक कृतिपाठ दिलेले पुस्तक. सुजाण पालक, कल्पक शिक्षक, जिज्ञासू विद्यार्थी आणि कल्पक बनू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल.
“Creativity is your birth-right and you can have it!” – The author of this reader-friendly book assures you. CREATIVITY – a mental capacity, can be developed by changing certain attitudes, absorbing the skills of keen observation and divergent thinking, and practicing techniques like Brain-storming, Attribute Listing, Checklists, Random Word Association etc. A practical guide useful for everyone, who needs INNOVATION or who just wants to enrich his/her life with the joy of Creativity.
Reviews
There are no reviews yet.