संपादन – शैलजा देशमुख
प्रथम आवृत्ती – जुलै २०१७
पृष्ठसंख्या – ८८
₹70.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: कवितेच्या गावाsnippet.pdf
छात्र प्रबोधन मधून गेल्या २५ वर्षांत प्रकाशित झालेल्या कवितांचा हा प्रातिनिधिक कवितासंग्रह !
मन संवेदनशील व्हायचं तर कवितेसारखे दुसरे माध्यम नाही. आस्वादकवृत्ती आवर्जून जपण्यासाठी कुमारवयातच कवितेची ओळख व्हायला हवी. मुलांच्या भावविश्वाशी नातं जोडणाऱ्या आशय आणि विषयाचं खूप वैविध्य असणाऱ्या या संग्रहातील कविता खूप आनंद देऊन जातील. कुमारवयाला भावतील इतकंच नाही तर सुंदर भविष्य घडविण्यासाठी नकळत, हळुवार असे संस्कारही निश्चित करून जातील.
Reviews
There are no reviews yet.