कागदी हस्तकलेच्या दुनियेत

70.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: कागदी हस्तकलेच्या दुनियेत snippet.pdf

कुठलीही कला/वस्तुनिर्मितीचा आनंद काही वेगळाच असतो. या पुस्तकाचा मूळ उद्देश हा आहे की मुलांनी लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच एखाद्यातरी आवडीच्या कलेचा छंद जोपासावा. टाकाऊ वस्तुंपासून शोभेच्या किंवा टिकाऊ वस्तू बनवणे किंवा कचऱ्यातून कलानिर्मितीवर या पुस्तकात भर दिला आहे. सजावट व सुशोभन, कागदकाम व कोलाज आणि संकीर्ण (इतर कृतीरचना) अशा भागात या पुस्तकाची मांडणी केली आहे. कलानिर्मितीतील हा आनंद घेण्यासाठी सर्व वयोगटातील मुलांनी व पालक-शिक्षकांनीही हे पुस्तक जरूर वाचावे आणि कृती करून बघाव्यात.