लेखिका – शैलजा देशमुख
प्रथम आवृत्ती – फेब्रुवारी २०२२
पृष्ठसंख्या –१२०
₹120.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:काव्यगंधाची रसयात्रा.pdf
कवितांच्या जगात तुम्हाला घेऊन जाणारं हे पुस्तक. तुमच्या आमच्या भोवतीचा परिसर, तिथली झाडं, पशु-पक्षी, तिथली माणसं आपण
नेहमी पाहतो. सहा ऋतूंचं येणं नेहमी अनुभवतो, आपलं घर आणि घरातल्या माणसांशी असलेलं नातं
आपल्याला चांगलं ठाऊक असतं; पण कुणीतरी आपल्याला त्या आपल्या भवतालाची वेगळीच ओळख करून
देतं. कधी आनंद देणारी, तर कधी डोळ्यांत पाणी आणणारी ओळख!
Reviews
There are no reviews yet.