किमयागार

180.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book:Kimayagar.pdf

 

पावलो कॉहिलोच्या Alchemist मधील शोधयात्रेला निघालेल्या मेंढपाळासारखे आपण सगळेच
मनात असे एक स्वप्न घेऊन दूरवरच्या क्षितिजाकडे तिथे आपले स्वप्न साकार होईल अशी आशा
मनाशी बाळगून वाटचाल करत असतो. या वाटेवर कुठेतरी तो ‘किमयागार’ आपल्याला गवसतो..
वास्तविक तो आपल्या आतच असतो. तसं पाहिलं तर आयुष्याची वाटचाल करायला निघालेलो
आपण सारेच ‘किमयागार’ कथेमधील आदिनाथसारखे ‘Lost in the ocean’ असा भाव मनात
घेऊन ‘स्व’चा शोध घेण्याच्या यात्रेवरच निघालेलो असतो.

‘किमयागार’ मधील कथा तुमचा इमोशनल आणि सोशल कोशंट वाढविण्यास मदत करतील.