छात्र प्रबोधन नित्य मासिक

250.00

 अंकाची\ झलक पाहा See a snippet of the book:.सौर माघ फेब्रुवारी २५ अंक झलक

खात्रीशीर वितरण पर्याय

दरमहा छात्र प्रबोधनचा अंक सर्व सभासदांना पोस्टाने पाठवला जातो; पण दुर्दैवाने तो सर्वांना खात्रीशीरपणे मिळतोच असे नाही. त्याबाबतच्या अनेक तक्रारी गेले वर्षभर येत होत्या. पोस्टातही त्याबाबत आम्ही पाठपुरावा केला; पण त्याचा म्हणावा तितका उपयोग झाल्याचे दिसत नाही. म्हणून Speed Post अथवा Registered AD ने खात्रीशीर अंक पाठविण्यासाठी पर्याय सुरू करत आहोत. याचा पूर्ण खर्च छात्र प्रबोधनला उचलता येणार नाही म्हणून ज्यांना पोस्टाद्वारे नियमितपणे अंक मिळत नाहीत, त्यांनी हा खात्रीशीर वितरणाचा पर्याय निवडावा. वितरण खर्च रु. 350/- (वर्गणी शिवायचा).

मूळ २५० रुपये वर्गणीचा पर्याय देखील उपलब्ध आहे पण पोस्टाद्वारे खात्रीने अंक मिळू शकेल याची ग्वाही आम्ही देऊ शकत नाही.

Clear