ज्ञान प्रबोधिनी खंड ४ भाग ३ – ग्रामविकसन (*)

100.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: ज्ञान प्रबोधिनी खंड ४ भाग ३ – ग्रामविकसन कार्य snippet.pdf

ग्रामीण जीवन परिवर्तनाचे काम शेती, पाणी, पशुधन, दळणवळण, रोजगार, इत्यादी विषयांमध्ये चालते. यातून ज्यांच्या जीवनात भौतिक परिवर्तन घडते त्यांचे अनुभव शिक्षण होते. त्याचप्रमाणे परिवर्तन घडवून आणणाऱ्या साहाय्यकर्त्यांचेही शिक्षण होते. त्यामुळे ग्रामविकसनाचे काम हे ज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीने समाज शिक्षणाचे व कार्यकर्ते प्रशिक्षणाचे काम आहे. ज्ञान प्रबोधिनीद्वारे चालणाऱ्या मनुष्य घडणीच्या अभिनव शैक्षणिक प्रयोगाचे ते अविभाज्य अंग आहे. ज्ञान प्रबोधिनीच्या गेल्या 25 वर्षातील ग्रामविकसन कार्याचा परिचय करून देणारा हा खंड.