भूमितिसारखा महत्त्वपूर्ण विषय आवडता व्हावा आणि कागदावरील सोप्या व प्रमाणबद्ध भूमितीय आकृत्यांमधून त्रिमितीतील त्यांचे वेधक रूप साकार करण्यातला आनंद मिळावा यासाठी या पुस्तकाची निर्मिती! ४० विविध प्रकारच्या घनरूप वस्तूंच्या द्विमितीतील आकृत्या व त्या तयार करण्याची पद्धत सोप्या शैलीत या पुस्तकात दिली आहे.प्रत्येक प्रतिकृतीसाठी लागणाऱ्या कागदाचा आकार, आवश्यक पूर्वतयारी, तयार होणाऱ्या प्रतिकृतीचे आकारमान, कृतीची काठिण्यपातळी, लागणारा वेळ इत्यादी गोष्टींचे दिलेले तपशील हे या पुस्तकाचे अनोखे आणि उपयोगी वैशिष्ट्य! सर्व वयोगटातील व्यक्तिंच्या व्यक्तिमत्त्वातील अचूकता, काटेकोरपणा, सुबकता, एकाग्रता, नेटकेपणा, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, नवनिर्मितिक्षमता, त्रिमितीय विचार कौशल्य, इत्यादी गुणांचा विकास या प्रतिकृतींची निर्मिती करताना होईल असा विश्वास वाटतो.
See a snippet of the English edition: 3 D Magicpdf
Geometry here becomes a dear friend guiding the reader in turning the simple and proportionate figures on plain paper into graceful 3D models. The book gives procedures of making 40 such models with their 2D figures on paper. The instructions include choosing the size and quality of paper, other preparations, volume of the model, difficulty level, time requirement, etc. This is a unique and useful feature of this book. Making these 3D models will enhance precious abilities like concentration, perseverance, sense of beauty, creativity, three-dimensional thinking, quality work, and precision.
Reviews
There are no reviews yet.