भावनांच्या प्रांगणात

130.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: भावनांच्या प्रांगणात snippet.pdf

आनंद, उत्साह, प्रेम, कृतज्ञता, राग, दु:ख, काळजी अशा विविध भावना आपल्या मनाच्या क्षितिजावर नेहमी उमटत असतात. आपलं वागणे, विचार, नातेसंबंध, ध्येये या सर्वांच्या केंद्रस्थानी आपल्या भावना असतात. मुलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध मानसतज्ज्ञांनी मुलांचे भावविश्व उलगडत त्यांच्या भावनिक विकसनासाठी लिहिलेली ही कृतीपर लेखमाला आहे. मुलांमधील नकारात्मक भावनांना वळण लावण्यासाठी आणि सकारात्मक भावनांची जोपासना करण्यासाठी कुमारांनी, तसेच पालक आणि शिक्षकांनी आवर्जून वाचावे, असे हे पुस्तक!