लेखक – वाचस्पती गिरीश श्री. बापट
प्रथम आवृत्ती – मार्च २०१४
पृष्ठसंख्या – २१६
मनुष्यघडणीसाठी आवाहन भाग २
₹120.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: मनुष्यघडणीसाठी आवाहन खंड २ snippet.pdf
१९९३ ते २०१३ या दोन दशकांतील लेखकांच्या शिक्षण विषयक व्याख्याने, निबंध व लेख यांचे संपादन व संकलन २ भागात केले आहे त्यातील हा दुसरा भाग. या भागात शिक्षण विषयक चिंतन, शिक्षण आज आणि उद्या या विषयांवरील लेखांचे संकलन छापले आहे.
Reviews
There are no reviews yet.