राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण (*)

150.00

पुस्तकाची झलक पाहा  See a snippet of the book: राष्ट्रघडणीसाठी मनुष्यघडण snippet.pdf

वा. गिरीशराव बापट यांनी गेल्या दोन दशकांत विविध निमित्ताने मांडलेले शैक्षणिक चिंतन या पुस्तकात संग्रहित केले आहे. मनुष्यघडण, व्यक्तिविकास, कार्यविकास आणि राष्ट्रघडण या संकल्पनांच्या अनेक लक्षणांचा ऊहापोह आणि विस्तार या लेखनात आहे. त्यासाठी प्रबोधिनीतील शैक्षणिक अनुभवांमधील अनेक उदाहरणांचे दृष्टांत त्यांनी दिले आहेत. यांतील अनेक लेखांमध्ये व्यक्ती आणि राष्ट्रविकासासाठी प्रेरणा जागरण, स्वावलंबन, सामूहिक कृती यांचे महत्त्व व्यक्त झाले आहे. अनेक पथप्रकाशक उदाहरणांमुळे शैक्षणिक प्रयोग करू इच्छिणाऱ्या सर्वांनाच हे विचारमंथन मार्गदर्शक होईल.