वि. वि. पेंडसे यांची वैचारिके
प्रथम आवृत्ती – ऑगस्ट १९९५ द्वितीय आवृत्ती – जानेवारी २०१६
पृष्ठसंख्या – १७०
राष्ट्रदेवो भव
₹70.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: राष्ट्रदेवो भव snippet.pdf
या पुस्तकात ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक संचालक कै. वि. वि. तथा आप्पा पेंडसे यांच्या १५ भाषणांचे व लेखांचे संकलन केले आहे. शिक्षण, उपासना, संघटना, आणि रूप पालटू देशाचे अशा चार भागात याची विभागणी केली असून नवीन पिढीतील कार्यकर्त्यांना हे वैचारिक पुस्तक प्रेरणादायी आणि विचारांना चालना देणारे होईल, असा विश्वास वाटतो.
Reviews
There are no reviews yet.