वाचलेच पाहिजे असे काही भाग १ (चरित्र-आत्मचरित्र)

50.00

पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: वाचलेच पाहिजे असे काही भाग १ (चरित्र-आत्मचरित्र)snippet.pdf 

विविध क्षेत्रामधील उच्चपदाला पोहोचलेल्या व्यक्तींची प्रेरक २५ चरित्रे-आत्मचरित्रे यांचा परिचय करून देणारे आणि ५० पुस्तकांची यादी देणारे हे पुस्तक.एखाद्या पुस्तकातील सौंदर्याचा आस्वाद कसा घ्यायचा ही दृष्टी तुम्हा मुलांना मिळावी या खास हेतूने बनवलेले हे पुस्तक तुम्हाला खूप काही शिकवून जाईल.