लेखक – वाचस्पती गिरीश श्री. बापट
प्रथम आवृत्ती – ऑक्टोबर २०१३
पृष्ठसंख्या – ४२
स्वतःला घडवण्यासाठी उपासना
₹30.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the book: स्वतःला घडवण्यासाठी उपासना snippet.pdf
ध्येयाच्या बाबतीत न वाकण्याइतका ठामपणा पण मार्गाच्या बाबतीत न मोडण्याइतकी लवचिकता आपल्या व्यक्तिमत्त्वात येणे म्हणजे स्वतःला घडवणे. स्वतःला या प्रमाणे घडवण्याच्या प्रयत्नांमध्ये उपासनेचे स्थान अनन्यसाधारण आहे. हे अनुभवाच्या आधारे सांगणारे पुस्तक.कै. आप्पा पेंडसे यांनी चित्तशुद्धी- चित्तउल्हास- चित्तप्रेरणा अशी उपासनेमुळे घडणाऱ्या आंतरिक बदलांच्या सैद्धांतिक चौकटीला व्यक्तीनिष्ठ अनुभवांची जोड मिळालेले पुस्तक.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.