हसत खेळत बुद्धिविकास भाग २ / Enhancement of Intelligence through Play Part – 2
₹150.00
पुस्तकाची झलक पाहा See a snippet of the Marathi edition:हसत खेळत भाग २_snippet.pdf
बहुआयामी बुद्धी कशी फुलविता येईल? तिला अधिक तल्लख – तीक्ष्ण आणि संवेदनशील कसं बनवता येईल? ह्या प्रश्नांना दिलेलं एक उत्तर म्हणजे ‘हसत खेळत बुद्धिविकास’, हे विविध बुद्धिकौशल्यांना प्रज्ञा खेळ, गंमत खेळ, प्रकल्प इ. चालना द्यायला शिकवणारं हस्तपुस्तक ! अनेक मानसतज्ज्ञांनी प्रयोगातून सिद्ध केलेल्या कृती व खेळांचे हे पुस्तक जाणत्या अध्यापकांनी, पालकांनी व मानसतज्ज्ञांनी जरूर वापरण्याजोगे आहे.
This book stimulates cognitive skills and thus helps in enhancing intelligence. It is a treasure-house of intellectual games, fun activities, and projects and is at the disposal of all who care for children and wish to contribute to their development. This book is the result of the combined efforts of a team of dedicated, committed psychologists through systematic experimentation.
Reviews
There are no reviews yet.